हिवरीत (नवरगाव) सापडला मृतदेह, पोलिसांकडून पंचनामा करून तपास सुरू

मारेगाव तालुक्यातील हिवरी अर्जुनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या संतोष कोडापे यांच्या शेता जवळील अनोळखी एका अंदाजे (४५) वर्षीय इसमाचा मृतदेह आज दि. १०जुलै रोज रविवारी रोजी दुपारी अंदाजे तिन वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दिसून आला.

त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून या घटनेचा घटनेचा पंचनामा करून.
मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृतदेह कोणाचा आहे याबाबत पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *