आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांची लेझिम टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक

ड्रीमल्यांड इंग्लिश मेडीयम स्कूल यांच्या वतीने आज दिग्रस शहरामध्ये शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये चौका चौकात आषाढी एकादशी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली

यामध्ये शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये लेझीम टाळ मृदुंगाचे गजरात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा जे घोषात विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण करून एक आगळावेगळा संदेश आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाला दर्शनाची हाक दिली

ड्रीमल्यांड शाळेने आषाढी एकादशी निमित्त आगळावेगळा उपक्रम राबविल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *