हिवरी येथे ट्रक चां टायर खोलताणा माघून आलेल्या आयशरणे दोघांस चिरडले

हिवरी येथे ट्रक चां टायर खोलताणा माघून आलेल्या आयशरणे दोघांस चिरडले

 

शहर प्रतिनिधी  :-  यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हीवरी येथे ट्रक अपघातांत चालक व वाहक यांना माघाऊन भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रक नी दोघानाही उडविले एक जागीच ठार झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना रस्त्यामध्येच त्याचाही मृत्यू झाला

 

नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मध्य रात्री १.१० मिनिटांनी ट्रक क्र . एम एच,४०, बी.जी.९७३३ चां टायर फुटल्याने चालक व वाहक हे दोघेही टायर खोलत असताना माघावून येनारा भाजी पाल्याचा आयशर ट्रक क्रम.जे. एच. ०३, ए.बि.६२८९ याने टायर खोलत असलेल्या चालक व वाहक या दोघांनाही धडक दिली या मधील चालक जगदीश प्रसाद रामकिशन सोंनदिया वय ३४ रा.साराजडोल,जी शिवणी मध्यप्रदेश हा जागीच ठार झाला तर वाहक अजय रामकिशोर यादव रा.डबकिया पो. पराशिया जी. शिवणी मध्यप्रदेश हा गंभीर झाल्याने त्याला यवतमाळ येथे शासकीय रूग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचाहि मृत्यू झाला हि घटना घडताच

 

घटनास्थळी यवतमाळ ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनखाली सुधाकर गदई तपास करीत असून अपघात करणाऱ्या ट्रक चे चालक फरार झाले असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *