ताज्या बातम्या

महिलांच्या औद्योगिक कल्पकतेला निर्मितीची जोड देणारा “कारभारनी मंच” स्थापन

  महेश पवार यांच्या विचारातून मंचाची निर्मिती . हजारो महिलांच्या उपस्थित मंचाची स्थापना . महिलाच…

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया 

मोफत –हदयरोग शिबीराचा लाभ घ्यावा- पालकमंत्री संजयभाऊ राठोड प्रतिनिधी यवतमाळ:- शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.)…

शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन कार्य करीत राहू- संजय देरकर —– तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत केली घोषणा

शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन कार्य करीत राहू- संजय देरकर तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत केली घोषणा…

सावित्रीबाई फुले स्त्रियांसाठी एक मोठा विचार आहे .ॲड. क्रांती धोटे

यवतमाळ प्रतिनिधी:- आज 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसने “महिला…

सुसंस्कार विद्यामंदिर येथे “दहावी नंतर काय?”या विषयांतर्गत ऋषिकेश परमा यांचे मार्गदर्शन सत्र

यवतमाळ प्रतिनिधी:- सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर येथे *”दहावी नंतर काय?* What after 10th या…

‘मिशन उभारी’ अंतर्गत शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा

यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढून अशा कुटुंबांना मदत देण्याच्या उद्देशाने…

खासदार भावनाताई गवळी यांचे शेतकऱ्यांना आव्हान

पत्रकार बंधू आणि भगिनींना, सप्रेम नमस्कार, आपल्या जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले….

संविधान एक्स्प्रेस पुर्वरत सुरू करा- राहुल इंगोले—अन्यथा तीव्र आंदोलन करू—-दारव्हा आगरप्रमुखांना निवेदन

यवतमाळ/दारव्हा : – संविधान एक्स्प्रेस बस पूर्वरत सुरू करण्यासाठी दारव्हा प्र.आगार प्रमुख श्रीमती थोटे मॅडम…

You may have missed