महाराष्ट्र राज्य

साई श्रद्धा हॉस्पिटल च्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू पोलिसात तक्रार दाखल

साई श्रद्धा हॉस्पिटल च्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू पोलिसात तक्रार दाखल यवतमाळ प्रतिनिधी :- यवतमाळ शहरातील…

दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी नरहर देव ‘आत्मविलोपी’ पुस्तिका प्रकाशित

‘आत्मविलोपी’ पुस्तिका प्रकाशित ———————————————————– यवतमाळ पारधी व शेतकरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अंत्योदयासाठी कार्यरत येथील दीनदयाल…

परीक्षांचा बट्ट्याबोळ करून ठाकरे सरकारने युवकांच्या भवितव्याशी खेळ केला 

  म्हाडा पेपरफुटीवरून भाजयुमो चा हल्लाबोल गुणांची हेराफेरी करून सत्तेवर बसलेल्या तिघाडी सरकारप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही कोणत्याही…

दाते महिला बॅंकेच्या ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरु

    शिवसेना व्यापारी आघाडी प्रमुख प्रविण निमोदीया यांचा इशारा प्रतिनिधी यवतमाळ बाबाजी दाते महिला…

खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शेतकरी संघटनेचे नेते गजानन किन्हेकर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

yavtmal : मारेगाव तालुक्यातील स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे नेते आणि संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर यांनी…

वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर भ्याड हल्ला;____लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात..!

  पुसद: विधानसभा मतदार संघातील काळी दौ. येथे दि.३ डिसेंबर २०२१ रोजी २:३०ते३:०० वाजण्याच्या सुमारास…

दिगंबर जैन सैतवाळ संस्था दिनदर्शिका प्रकाशन संपन्न,

यवतमाळ :- प्रात : स्मरनिय आचार्य श्री आर्यनंदी महाराज जी यांचे आशीर्वादाने श्री १००८भ. महावीर…

य.टी.सेंट्रल हब आणि फिनटेक तंत्रज्ञान आर्थिक क्षेत्रातील महत्वपूर्ण वाटचाल

  -तैवान राजदूत बाऊशन गैर नांदेडच्या गोदावरीचे महत्वाचे पाऊल.. मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि तैवान यांच्यामधील…

सर्व शाखीय सोनार वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ स्थानिक सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने सर्व शाखीय भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा हा  येत्या 20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळात येथील संदीप मंगलम् ( संदीप टॉकीज) गेडाम नगर यवतमाळ येथे होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या पूर्वी या मेळाव्याचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते, परंतु कोरोना प्रादुर्भाव व शासनाच्या प्रतिबंधामुळे स्थगित करण्यात आला होता . परंतु हाच मेळावा श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 चे औचित्य साधून दुसऱ्याच दिवशी म्हणजे    रविवार  20 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाखीय मुले-मुली यांची माहिती sonarsevamahasanghytl@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. नोंदणी अर्ज भरणे आवश्यक असून आपणास मेलवर अर्ज देण्यात येईल, शिवाय या नोंदणी करिता यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नोंदणी सदस्य तसेच सोनार सेवा महासंघाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्याकडे सुद्धा नोंदणी होईल. नोंदणी करता फॉर्म भरणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क एकशे एक्कावन रुपये राहणार आहे, वधू किंवा वर यांचे परिचय देतांना त्यांना स्वतः मंचावर हजर राहणे गरजेचे आहे, आपण फोन पे,गुगल पे, भीम ॲप याशिवाय  पुढील बारकोड वर, किंवा 9637378378 या मोबाईल  नंबर वर  आपण नोंदणी शुल्क भरू शकता. फॉर्म भरून नोंदणी शुल्क भरल्यावरच आपली नोंदणी निश्चित समजली जाईल व त्यानंतर  तशा सूचना आपणा पर्यंत पोहच केल्या जातील. एका  लाभार्थ्या बरोबर 2 व्यक्तीना  मोफत प्रवेश असेल, सदर मेळाव्यात मुला/मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे, असे अशोक बानोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोनार सेवा महासंघ यवतमाळ यांनी कळविले आहे.

You may have missed