Month: December 2020

जि.प. शाळा अधिक बळकट व बोलक्या करण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे —-पालकमंत्री संजय राठोड —– जिल्हा परिषदेने केला गौरव

यवतमाळ, दि.5 : नाविन्यपूर्ण विकास कामांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारे राज्य ठरले…

काळया कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांचा जागल सत्याग्रह ——शेतकरी नेते सिकंदर शहा यांची माहिती

प्रतिनिधी यवतमाळ:- विदर्भातील विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्हयातील सेवाग्राम येथे केन्द्र सरकारने पारीत…

शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’ला यवतमाळ जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा  

यवतमाळ : दि. ६ डिसेंबर ::- केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात…

मटका व्यावसायिकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यवतमाळ -: जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी यवतमाळ जिल्ह्याची सूत्रे हाती घेताच जिल्ह्यातील…

मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबाला मिळवून दिला गुरुदेव युवा संघाने न्याय

मृतकाच्या पत्नीला प्रशासकीय सेवेत घेण्याच्या मागणीसाठी मनोज गेडाम भेटणार मुख्यमंत्र्यांना यवतमाळ:- वीज वितरणाच्या हलगर्जीपणामुळे दारव्हा…

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार —— संघटनेच्या मंत्रालयातील बैठकीचे फलीत

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार   संघटनेच्या मंत्रालयातील बैठकीचे फलीत   प्रतिनिधी…

पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास पिकविमा कंपणीला घेराव —— खा. भावनाताई  गवळी यांचा अंतिम इशारा

प्रतिनिधी यवतमाळ:- अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्हयातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबिनचा तर लागवड खर्च…