हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त यवतमाळात मोफत अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया
मोफत –हदयरोग शिबीराचा लाभ घ्यावा- पालकमंत्री संजयभाऊ राठोड प्रतिनिधी यवतमाळ:- शिवसेनेच्या वतीने हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफ.डी.सी.एम.)…