November 29, 2021

Main Story

Editor’s Picks

Trending Story

Posts Slider

सर्व शाखीय सोनार वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ स्थानिक सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने सर्व शाखीय भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा हा  येत्या 20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळात येथील संदीप मंगलम् ( संदीप टॉकीज) गेडाम नगर यवतमाळ येथे होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या पूर्वी या मेळाव्याचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते, परंतु कोरोना प्रादुर्भाव व शासनाच्या प्रतिबंधामुळे स्थगित करण्यात आला होता . परंतु हाच मेळावा श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 चे औचित्य साधून दुसऱ्याच दिवशी म्हणजे    रविवार  20 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाखीय मुले-मुली यांची माहिती sonarsevamahasanghytl@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. नोंदणी अर्ज भरणे आवश्यक असून आपणास मेलवर अर्ज देण्यात येईल, शिवाय या नोंदणी करिता यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नोंदणी सदस्य तसेच सोनार सेवा महासंघाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्याकडे सुद्धा नोंदणी होईल. नोंदणी करता फॉर्म भरणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क एकशे एक्कावन रुपये राहणार आहे, वधू किंवा वर यांचे परिचय देतांना त्यांना स्वतः मंचावर हजर राहणे गरजेचे आहे, आपण फोन पे,गुगल पे, भीम ॲप याशिवाय  पुढील बारकोड वर, किंवा 9637378378 या मोबाईल  नंबर वर  आपण नोंदणी शुल्क भरू शकता. फॉर्म भरून नोंदणी शुल्क भरल्यावरच आपली नोंदणी निश्चित समजली जाईल व त्यानंतर  तशा सूचना आपणा पर्यंत पोहच केल्या जातील. एका  लाभार्थ्या बरोबर 2 व्यक्तीना  मोफत प्रवेश असेल, सदर मेळाव्यात मुला/मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे, असे अशोक बानोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोनार सेवा महासंघ यवतमाळ यांनी कळविले आहे.

काळे कृषी कायदे रद्द झाल्याने फटाके फोडून जल्लोष

यवतमाळ प्रतिनिधी:-देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध, त्याला भारतासह जगातून मिळणारे समर्थन यामुळे भाजपाप्रणित मोदी सरकारला तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले. गर्वाचे आयुष्य फार क्षणिक असते...

काळे कृषी कायदे रद्द हा असत्यावर सत्याचा विजय- सिकंदर शहा

  शेतक-यांचा फटाके फोडून जल्लोष प्रतिनिधी यवतमाळकें:-केन्द्र सरकारने एक वर्षापुर्वी पारीत केलेले तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी केली. या...

राजुदास जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना सचिव अनिल देसाई यांचे हस्ते बांधले शिवबंधन. यवतमाळ प्रतिनिधी :-जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश...

बसस्थानक परीसरात वकीलावर प्राणघातक हल्ला

  (बार असोसिएशन चे सद्स्स धडकले पोलीस ठाण्यात) यवतमाळ : घरी जात असलेल्या वकीलावर कारण नसताना प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी...

Posts Grid

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 225 वी जयंती साजरी

यवतमाळ: आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 225 वी जयंती नेताजी नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यवतमाळ च्या वतीने संपन्न झाली आहे. या...

CoverNews Social