September 23, 2021

राजकारण

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना किशोर तिवारी यांचे पुन्हा खुले पत्र  

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपचा पराभव मोदी विरूध्द  जनमत – किशोर तिवारी  प्रतिनिधी यवतमाळ:-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना शेतकरी नेते व महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे राज्य मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुन्हा एक खुले पत्र लिहीले आहे. या पत्रात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव म्हणजे पंतप्रधान नरेन्द मोदी विरूध्द जनमत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे किशोर तिवारी यांनी…

शेतकरी कायदा रद्द करण्यासंदर्भात जिह्यात पोस्टकार्ड आंदोलनं राबविणार! -तारीक लोखंडवाला

यवतमाळ (प्रतिनिधी):- केंद्र सरकारने केलेल्या तीन शेतकरी कायद्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू असताना यवतमाळ…