ताज्या बातम्या

भरधाव ट्रक ची ट्रॅव्हल्सला धडक दोन गंभीर तर 13 जण किरकोळ जखमी.

भरधाव ट्रक ची ट्रॅव्हल्सला धडक दोन गंभीर तर 13 जण किरकोळ जखमी. सुदैवाने जिवीतहानी नाही……

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत राऊत सचिव पदी अमोल ढोणे

यवतमाळ शहरातील महाश्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने अध्यक्ष व सचिव यांच्या निवडीचे आज दिनांक 1 जून…

निकालापूर्वीच उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा बॅनर लावून जल्लोष.

निकालापूर्वीच उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचा बॅनर लावून जल्लोष. लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल…

यवतमाळ तालुक्यातील शिक्षकांना मिळाले बालसंरक्षणाचे धडे

यवतमाळ तालुक्यातील शिक्षकांना मिळाले बालसंरक्षणाचे धडे तालुक्यातील वडगाव रोड व कापरा केंद्रातील शिक्षकांचा समावेश बालसंरक्षक…

सराटी येथे 50 हजाराच्या देशीदारू साठ्यावर छापा.

    मारेगाव शहरासह ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्रीला उत आला असतांना तालुक्यातील सराटी…

दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी केली अटक चोरट्यांनकडून १२ दुचाकी जप्त

आर्णी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीतील १२ दुचाकी जप्त केल्या. आर्णीसह जिल्ह्यातील इतर…

खासदार संजय राऊत यांच्यावर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक लिखाण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र…

जिल्ह्यात अधिसुचना लागू करून समप्रमाणात विमा भरपाई द्या.

जिल्ह्यात अधिसुचना लागू करून समप्रमाणात विमा भरपाई द्या शिवसेना उबाठाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन   यवतमाळ…

सोनसाखळी चोरट्यास अटक, चारचाकीसह मोबाइल जप्त.

पुसद मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यास वसंतनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चारचाकी,…