यवतमाळ विधानसभा 5 री फेरी
महाराष्ट्र लाईव्ह
5 री फेरी
यवतमाळ विधानसभा
कॉंग्रेसचे : बाळासाहेब मागूळकर :- 3742
भाजपचे:- मदन येरावर:- 2892
……….
*कॉग्रेसचे बाळासाहेब मागूळकर 850 मतांनी आघाडीवर
एकूण मिळालेली मते 👇
काँग्रेस- बाळासाहेब मांगुळकर:-17170
भाजप-मदन येरावर:-11989
*चौथ्या फेरीपर्यंत एकूण निकाल*👇
काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर 5181 मताने आघाडीवर