Skip to content
18
यवतमाळ जिल्ह्यातील ७ ही मतदारसंघ
आघाडीवर उमेदवार
यवतमाळ- बाळासाहेब मांगुळकर, काँग्रेस – 7021
उमरखेड – किसन वानखेडे भाजप-20,000
पुसद- इंद्रनील नाईक , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- 62000
दिग्रस- संजय राठोड शिंदेकट- 20199
राळेगाव- अशोक उईके भाजप- 4000
वणी- संजय दरेकर ठाकरे गट-9000
आर्णी – राजू तोडसाम भाजप – 13000 मतांनी आघाडीवर