मुख्यमंत्री यांच्यासमोर पालकमंत्री यांनी मांडल्या जिल्ह्यातील समस्या
शासन आपल्या दरी कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे जिल्ह्यातील समस्यांचा पाढाच वाचला शेतकरी आत्महत्याग्रस्त शैक्षणिक दृष्ट्या मागास आदिवासी बहुल जिल्ह्यात उद्योग विरहित एमआयडीसी आहे जिल्हा परिषद नगर परिषद शाळांची दुरवस्था शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल पदा अभावी उभी आहे समृद्धी महामार्गाला यवतमाळ जोडले गेले नाही सिंचन विजेचा प्रश्न कायम आहे आदिवासी बांधवांकडून बिरसा मुंडा वास्तू संग्रहालय उभारण्यासाठी 50 कोटीची मागणी अपूर्ण अशा अनेक समस्या प्रश्न मांडून ते सोडवावे असे
असे साकडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे शासन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत मांडले