संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळ दत्त चौक येथे शिवसैनिकांची घोषणाबाजी शेकडोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित
शहर प्रतिनिधी :- यवतमाळ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळ येथील दत्त चौक येथे शेकडो शिवसैनिकांनी जोरदार यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.असून भाजप विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे. संजय राऊतांवर करण्यात आलेली कारवाई ही अन्याय असल्याचं शिवसैनिकांनी म्हटले आहे. भाजप ईडीच्या माध्यमातून सेनेच्याच नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला आहे.
यावेळी आंदोलन मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे व शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते