October 31, 2024

जिल्ह्यात 22.43 लाख मतदार
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची पत्रकार परिषद माहिती – सात विधानसभा मतदारसंघ.
जिल्ह्यातील साथही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 22 लाख 43,165 मतदार असून यामध्ये पुरुष मतदार 11 लाख 46000785 तर स्त्री मतदार दहा लाख 96 हजार 316 आहेत तर तृतीयपंथी 61 असून सेवा दलातील मतदार 1395 असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशय यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान कोणत्याही ठिकाणी निवडणूक काळात आचारसंहिता भंग होणार नाही यांची सर्वांनी काळजी घ्यावी असे आव्हान देखील जिल्हाधिकारी यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या 2578 आहे यामध्ये प्रोसिडिंग ऑफिसर 2836 प्रथम पुलिंग ऑफिसर 2836 द्वितीय पोलिंग ऑफिसर 2836 आणि तिसऱ्या क्रमांकावरील 2836 अधिकारी राहणार आहेत असा एकूण 14 हजार 62 कर्मचारी अधिकारी कार्यरत राहणार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed