राज्य शासनाचा वाढीव मोबदला सरसकट दिवाळीपूर्वी आशांच्या खात्यात वर्ग करावा.
राज्य शासनाचा वाढीव मोबदला सरसकट दिवाळीपूर्वी आशांच्या खात्यात वर्ग करावा.
प्रमुख मागण्याचे निवेदन घेवुनआंशा धडकल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात.
अशांना दरमहा वेतन चिठ्ठी देण्यात यावी
अशांना दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन अदा करण्यात यावे
मागील सर्वेक्षणाचा मोबदला अशांना त्वरित देण्यात यावा
अशांना ऑनलाईन कामाकरिता मोबाईल उपलब्ध करून द्यावा व योग्य प्रशिक्षण देण्यात यावे
अशांना मातृत्व वंदन योजनेचे मानधन त्वरित अदा करण्यात यावे
अशांना सन्मान जनक वागणूक देण्यात यावी
अशांना छापील रजिस्टर देण्यात यावी आधी मागण्याचे निवेदन घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले.