सर्वांसाठी शेती धोरण घोषित करा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचं मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमासमोर आमरण उपोषण
सर्वांसाठी शेती धोरण घोषित करा ही मागणी घेत बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेत यवतमाळच्या किनीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत या कार्यक्रम मंडपात समोरच बिगर शेतकरी सातबारा संघटनेच्या वतीने आमरण उपोषण पुकारण्यात आल आहे
ती मी नाक्यापासून मुख्यमंत्र्याच्या दारी तर आता शासन आपल्या दारी यवतमाळ येथील किनी कार्यक्रम स्थळी बिगर शेतकरी संघटनेच शेतकऱ्यांना शेती द्या तसेच अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना नियमाकुल करून शेती द्या अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने अनेकदा जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर सुद्धा आंदोलन करण्यात आली मात्र शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जगदीश इंगळे यांनी केला आहे
अशातच सर्वांसाठी घरे ही योजना शासन राबवत असून सर्वांसाठी शेती ही योजना शासनाने राबवावी व शेती नसलेल्या शेतकऱ्यांना हक्काचा सातबारा द्यावा ही मागणी घेत बिगर शेतकरी सातबारा संघटनेच्या वतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमा समोरच आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे