अमित शर्मा यांना सी ओ टी चा बहुमान

यवतमाळ प्रतिनिधी:- येथिल विमा सल्लागार आमित श्याम शर्मा ह्यांनी यवतमाल शह राच्या इतिहासात प्रथमच सी ओ टी – कोर्ट ऑफ द टेबल (USA) चा बहुमान
मिलवून यवतमाल शहरातील दोन्ही शाखा मधुन प्रथम सी ओ टी होन्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
गेली 7वर्षे सतत एम डी आर टी (USA) चा पुरस्कार मिलवत आहेत अमरावती विभागा मधे यवतमाल शहरातुन सी ओ टी चा पुरस्कार मिलवनारे हे पहिलेच विमा सल्लागार आहेत यामुलेच त्यांना अमेरिकेतिल न्यू ओरलिंस येथे जून 2021 ला होणारया आंतरराष्ट्रिय परीषदेत उपस्थित होन्याची संधी मिलाली आहे.
ह्या बरोबरच यवतमाल शहरामधे आयूर्विमा रूजविन्या मधे त्यानी मोलाची भूमिका बजावली आहे. उक्रुष्ट विमा सेवा, रिटायरमेंट फ्लानिंग चाइल्ड एजूकेशन फ्लानिंग तसेच त्वरित क्लेम सेटलमेंट ह्यामधे अमित शर्मा यांचा
हतखण्डा आहे ह्या कामी त्याना एल आय सी शाखा क्र 2 चे वरिष्ठ शाखा प्रबंधक दिलेश बागडे सहायक शाखा प्रबंधक प्रवीन बोरा सेवानिवृत्त विकास अधिकारी अनीरूध गडकरी यांचे मार्ग दर्शन लाभले आपल्या यशाचे श्रेय ते आपल्या दिवंगत आई वडिल तसेच सर्व ग्राहकवर्ग आणि मित्र परीवारास देत आहे.