प्रभाग क्र. 16 मध्ये सुरज गुप्ता आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराला प्रचंड प्रतिसाद
मा.आ.मदन भाऊ येरावार यांचे मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांना शासनाच्या विवध योजनांचे लाभ देता यावे याकरिता इ श्रम कार्ड नोंदणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.गुरुदेव चौक, वैद्य नगर,आर्णी रोड येथे ई श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप करण्यात आले यावेळी शिबिराला प्रचंड प्रतिसाद देत मोठ्या संख्येने श्रमिकांनी योजनेचा लाभ घेतला.
भाजपा जिल्हा सचिव सुरज भाऊ गुप्ता यांनी या कार्यक्रमाचे आयोजन मोफत निशुल्क केले होते. कार्यक्रमाचे संयोजक राजु भाऊ पडगीलवार तसेच चेतन भाऊ भवरे, आशिष तिवारी उ.भा.जिल्हा सचिव,स्वप्नील उलंगवार युवा कार्यकर्ते,अजिंक्य शिंदे वि.आ.जिल्हाध्यक्ष,चिन्मय बाळापुरे जिल्हा उपाध्यक्ष वि.आ.,शहर अध्यक्ष जय चौधरी,महामंत्री नयन गुप्ता,अजय चमेडिया,सौरभ केशरवानी शहर उपाध्यक्ष, वेदांत नागोसे,पप्पू बारडे, आकाश लोखंडे,अथर्व ठाकरे,शुभम देशपांडे,कृष्णा डफडे,सागर दुधाने,मयूर तिवारी,महेंद्र चांडक,सुमित झोपाटे, मनीष चौधरी,रुषेकेश चौधरी,साहिल मिश्रा मोठया संख्येत सुरज गुप्ता मित्रपरिवार उपस्तीत होते