पोलीस मित्र तरुनाने केली आत्महत्या महागाव येथील घटना
पोलीस मित्र तरुनाने केली आत्महत्या
तालुका प्रतिनिधी :- सवना ता. महागाव येथील नवतरुन पोलीस मीत्र अजिक्यं रमेश बेलखेडे 24 या युवकाने आज सकाळी तीन ते साडेतीन च्या सुमारास घराच्या बाजुला खिडकिला गळफास लाऊन आत्महत्या केली हा युवक परीसरात पोलीस मीत्र म्हणुण सर्वपरीचीत होता रमेश बेलखेडे यांचा एकुलता एक मुलगा असुन या कुटुंबावर खुप मोठा दुखाःचा डोगंर कोसळला असुन या बाबत सवना गावात खुप दुखःद वातावरण निर्माण झाले आसुन याचे घर ग्राम पंचायत परीसरात असुन आत्महत्ये मागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही.