राष्ट्रध्वज तिरंगा वितरण केंद्राचा उद्घाटन सोहळा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*राष्ट्रध्वज तिरंगा वितरण केंद्राचा उद्घाटन सोहळा*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तालुका प्रतिनिधी :- देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्व दिग्रसकरांनी “हर घर तिरंगा” या अभियानात सहभागी होण्यासाठी अल्प दरात उपलब्ध असलेला तिरंगा ध्वज उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
यासाठी दिग्रस नगर परिषद सभागृहात “तिरंगा झेंडा विक्री केंद्राबाबत माहिती व हर घरतिरंगा झेंडा अभियानाचे”चे उद्घाटन तहसीलदार प्रवीण धानोरकर, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर राठोड, मझहर खान सर, प्यारेलाल माझी सैनिक नालमवार नगर परिषद कर्मचारी अधिकारी व पत्रकार बांधव यांच्या हस्ते संपन्न.