खातेवाटप जाहीर पाहा कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते

 पाहा कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार गावित – आदिवासी विकास

गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे – कामगार

संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत- उद्योग

तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार – कृषी

दीपक केसरकर – शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *