October 30, 2024

मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आमचं सरकार टिकणारा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे अनेक बैठका त्या संदर्भात घेणे सुरू आहे सरकारचा हेतू स्वच्छ आहे सरकार कोणालाही खोटे आश्वासन देत नाही त्यामुळे निश्चितच मराठा समाजाला आरक्षण देऊ मराठा समाजाने धीर धरावी मराठा समाज बांधवांनी टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दरम्यान मराठा समाज बांधवांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed