October 31, 2024

वृक्षाची पूजा करून साजरी केली होळी

प्रयास वन येथे आज रविवारी सकाळी 8 वाजता होळी निमित्त वृक्ष पूजन करुन आरती ओवाळून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला

त्या नंतर एक दूस-या ना रंग लावुन रंग पंचमी साजरी करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed