यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बिपिन चौधरी यांचे घरासमोर ठेवून असलेले वाहन काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञातांनी पेटवून दिले ही कार बिपिन चौधरी यांची असल्याचे सांगण्यात येत आहे अशातच ही कार कोणी पेटवली व का पेटवली याचा शोध आता पोलीस घेत आहे.