महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ वतीने हुतात्मा चौक गोधनी रोड येथे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

यवतमाळ/महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ वतीने 26/11 ला मुंबईवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला या भ्याड हल्ल्यात वीरमरण झालेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी,जवान नागरिकना श्रद्धांजली वाहण्यात आली..
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.दिनेश बैसाने साहेब SDPO यवतमाळ शहर, प्रमुख पाहुणे मा श्री.प्रा. घनश्याम दरणे सर, मा.श्री.नरेश रणधीर सर ठाणेदार अवधूतवाडी पोलीस स्टेशन, महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख, जिल्हा सचिव सोहेल काझी, जिल्हासहसचिव बोनी अनविकर, पोलीस बाॅईज शाहिद शकिल सैय्यद, संतोष बाबुलाल तायडे,दीप राजगडकर विशाल येवले ,सिद्धांत शर्मा, अमित कटुकळे, शुभम मोरे, प्रज्वल उमरतकर, संकेत कडू, उजन गेडाम, मंगेश शिंदे ,योगेश राजगडकर , सनी वारे,सुरज लांजेवार ,प्रेम नेवार ,प्रज्वल ढवळे
महिला पदाधिकारी मोनिका बळीराम शुक्ला, कल्पना गौतम शेकदार, मनिषा तिरनकर मॅडम, वर्षा पडवे मॅडम, दर्शना लोकेश इंगोले,स्नेहल रेचे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनाचे महेश कळसकर सर, पांडुरंग शेलारे सर, देविदास हनवते सर, यवतमाळ सामाजिक कार्यकर्ते ओम तिवारी, लोकेश इंगोले, आशिष जयस्वाल, प्रतिक भाऊ, विनोद दोदल,प्ररक्षिक गडलिंग, पत्रकार वसिम शेख, अकरम दिवान, यवतमाळकर नागरिक श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होते.