स्वर्गीय रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

स्वर्गीय रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान
शिबिर संपन्न 65 रक्त पिशव्यांचे
स्वर्गीय रमेश चंद्रजी अग्रवाल यांच्या 80 व्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरात विविध संस्था संघटना यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला तसेच पोलीस विभाग पत्रकार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व यवतमाळ शहरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली