हरविले आहे

*यवतमाळ शहरातील शारदा चौकातून*
*नाव*:- *विकी राजू पत्रीवार*
*हा युवक घरगुती कारणावरून घरातून 3-9-2021 ला निघून गेला आहे (गणेश चौक लोखंडी पूल यवतमाळ )सदर प्रकरणाची तक्रार यवतमाळ शहर पोलिसात दिली असून यवतमाळ जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती आहे सदर युवक आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा ही विनंती*
*योगेश पत्रिवार*
*मो—8600030555*
*मो—9657707895*
*मो—7020710923*
*मो—9208914314*