October 30, 2024

महाराष्ट्र राज्य

य.टी.सेंट्रल हब आणि फिनटेक तंत्रज्ञान आर्थिक क्षेत्रातील महत्वपूर्ण वाटचाल

  -तैवान राजदूत बाऊशन गैर नांदेडच्या गोदावरीचे महत्वाचे पाऊल.. मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि तैवान यांच्यामधील…

सर्व शाखीय सोनार वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ स्थानिक सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने सर्व शाखीय भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा हा  येत्या 20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळात येथील संदीप मंगलम् ( संदीप टॉकीज) गेडाम नगर यवतमाळ येथे होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या पूर्वी या मेळाव्याचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते, परंतु कोरोना प्रादुर्भाव व शासनाच्या प्रतिबंधामुळे स्थगित करण्यात आला होता . परंतु हाच मेळावा श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 चे औचित्य साधून दुसऱ्याच दिवशी म्हणजे    रविवार  20 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाखीय मुले-मुली यांची माहिती sonarsevamahasanghytl@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. नोंदणी अर्ज भरणे आवश्यक असून आपणास मेलवर अर्ज देण्यात येईल, शिवाय या नोंदणी करिता यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नोंदणी सदस्य तसेच सोनार सेवा महासंघाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्याकडे सुद्धा नोंदणी होईल. नोंदणी करता फॉर्म भरणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क एकशे एक्कावन रुपये राहणार आहे, वधू किंवा वर यांचे परिचय देतांना त्यांना स्वतः मंचावर हजर राहणे गरजेचे आहे, आपण फोन पे,गुगल पे, भीम ॲप याशिवाय  पुढील बारकोड वर, किंवा 9637378378 या मोबाईल  नंबर वर  आपण नोंदणी शुल्क भरू शकता. फॉर्म भरून नोंदणी शुल्क भरल्यावरच आपली नोंदणी निश्चित समजली जाईल व त्यानंतर  तशा सूचना आपणा पर्यंत पोहच केल्या जातील. एका  लाभार्थ्या बरोबर 2 व्यक्तीना  मोफत प्रवेश असेल, सदर मेळाव्यात मुला/मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे, असे अशोक बानोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोनार सेवा महासंघ यवतमाळ यांनी कळविले आहे.

काळे कृषी कायदे रद्द झाल्याने फटाके फोडून जल्लोष

यवतमाळ प्रतिनिधी:-देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध, त्याला भारतासह जगातून मिळणारे समर्थन यामुळे भाजपाप्रणित मोदी सरकारला तीन काळे…

काळे कृषी कायदे रद्द हा असत्यावर सत्याचा विजय- सिकंदर शहा

  शेतक-यांचा फटाके फोडून जल्लोष प्रतिनिधी यवतमाळकें:-केन्द्र सरकारने एक वर्षापुर्वी पारीत केलेले तीन कृषी कायदे…

नियमित शाळा अजूनही संभ्रमावस्थेतच; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

  बसेस बंद असतांना NAS २०२१ चाचणी कशी होणार शिक्षकभारती जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांचा सवाल…

बुलढाणा येथील ‘सेवासंकल्प’ संस्थेच्या पालवे दाम्पत्याचा गौरव

  यवतमाळ– येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘वंदन’ सन्मान यावर्षी बुलढाणा…

नुकसानग्रस्त शेतक-यांना सरसकट पन्नास हजार हेक्टरी मदत द्या

  शेतकरी नेते सिकंदर शहा यांची राज्य सरकारकडे मागणी प्रतिनिधी यवतमाळ:-विदर्भात परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड…

You may have missed