महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते माननीय श्री नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ शहरात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दीत अत्यावश्यक त्या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांचे लोकपर्ण
यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील कोरोना ने मृत पावलेल्या व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील लोकांना बी बियाणे चे वाटप
सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन
आयोजक
देवानंद पवार
सरचिटणीस (संघटन व प्रशासन )
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी