पोलीस मुख्यालयासमोर बर्निंग कारचा थरार, अचानक धावती कार पेटली.
पोलीस मुख्यालयासमोर बर्निंग कारचा थरार, अचानक धावती कार पेटली.
यवतमाळ :- यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोड वर असणाऱ्या पोलीस मुख्यालयासमोर धावती कार अचानक पेटली या बर्निंग कार मध्ये संपूर्ण वाहन जळाले दरम्यान पेटलेली कार पाहून या परिसरातील दुकानदार दुकानात तसेच सोडून पळून गेलेत.
14 नोव्हेंबर रात्री च्या दरम्यान पांढरकवडा रोडवरील प्रसाद सेंटर आणि पोलीस मुख्यालय या गेट समोर धावती विस्टा कार अचानक पेटली ही कार वीझ विण्यासाठी कोणीही हिंमत करू शकले नाही अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली दुकानाला याची बाधा पोहोचू नये यासाठी अग्निशमन बमबने पाण्याच मारा करून पूर्णतः आग वीझविली.