वणी विधानसभेत शेकडो काॅग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
वणी विधानसभेत शेकडो काॅग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडल्याने काॅग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे
वणी विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
काॅग्रेसचे नेते संजय खाडे यांच्या समर्थनात शेकडो कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांनी काॅग्रेस हायकमांड कडे दिले राजीनामे
काँग्रेस हायकमांडने संजय खाडे यांच्या उमेदवारी संदर्भात फेर विचार करण्याची मागणी
संजय खाडे काॅग्रेस कडून होते इच्छुक,मात्र ऐनवेळी ठाखरे गटाकडे मतदारसंघ गेल्याने काॅग्रेस मध्ये नाराजी
संजय खाडे बंडखोरी करण्याची शक्यता..